मालेगाव तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत महिला सरपंच पदाचे आरक्षण दि. ११ डिसेंबर रोजी वाशिम येथे निघणार

अजय चोथमल
प्रतीनीधी मेडशी
मालेगाव तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतचे महिला सरपंच आरक्षण दि. ११ डिसेंबर वाशिम येथे निघणार आहे.
मि.जिल्हा धिकारी वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर घेण्यात येणार आहे. तर मालेगाव तालुक्यातील पुरुष सरपंच आरक्षण मालेगाव तहसील कार्यालय येथे दि. ७ डिसेंबर रोजी निघणार आहे.
कोरोणा मुळे ग्रामपंचायत निवडणूक मध्ये विलंब होत आहे. त्या मुळे नक्की कधी निवडणूक लागते याची सर्वानां उत्सुकता आहे.
तर या वेळी चार पँनल लढण्यासाठी तयारी सुरू आहे.
तर मेडशी ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण काय निघते या वर पण अवलंबून आहे.
तर ईच्छुक ऊमेदवारांनी फिल्डींग लावणे सुरू केली आहे.
इच्छुक उमेदवार या वेळी जास्त पाहायला मिळत आहे त्या मुळे कोणत्या पँनल कडुन उमेदवार मिळते या साठी इच्छुक उमेदवार आपली फिल्डींग लावणे सुरू आहे.
तर ज्या वार्डात इच्छुक उमेदवार ऊभेराहायचे त्या वार्डात मतदारांना भेटीगाठी सुरू आहेत