ताज्या घडामोडी
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित; पुढील अधिवेशन १ मार्च २०२१ पासून

मुंबई, दि. 15 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. विधिमंडळाचे पुढील अधिवेशन 1 मार्च 2021 पासून मुंबई येथे होणार आहे.