मा.पै.आकाशदादा सिरसाट (समाज कल्याण सभापती) निंबा सर्कल दौरा

भिमकिरण दामोदर ग्रामीण प्रतिनिधी हाता
निंबा सर्कल मध्ये या पै आकाश दादा सिरसाठ यांचा धम्मदिप युवाक संघटना व धम्मज्योति महिला संघ.हिंगणा(निबा) ग्रामचायत हिंगणा(निंबा) तर्फे 31 .10.2020 ला जाहीर सत्कार तथा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी प्रमुख उपस्थिती- सौ. रुपालिताई मंगेश गवई
सभापती (पंचायत समिती बाळापुर)
मा.संजयभाऊ बावणे (जि प सद्स्य-निंबा सर्कल)
मा.इंदूताई वानखडे(उपाध्यक्ष-वंचित बहुजन महिला आघाडी,बाळापुर)मगेशभाऊ गवई(मा.ता.प्रवक्ता -भारिप बहूजन महासंघ)सुहासभाऊ इंगळे(ता.प्रवक्ता-वंचित बहुजन आघाडी,बाळापुर)
शारीकभाई पटेल(कोष्यध्यक्ष-वंचित बहुजन आघाडी,बाळापुर
मनोजभाऊ गवई(ता.उपाध्यक्ष-(उपाध्यक्ष-वंचित बहुजन आघाडी,बाळापुर)सुभाषभाऊ तायडे (मा.महासचिव-भारिप बहूजन महासंघ,बाळापुर)रामराव सावळे,(सर्कल अध्यक्ष-निमकार्डा)पै.रोशन इंगळे(300-पारस), राजिराम उमाळे .अन्दूरा तानाजी मोरे,गुड्डूभाऊ भारसकळे नकुल वाकळे आदी.उपस्थीत होते.
संचालन ..नाना साहेब तायडे(मा.मुख्याद्यपाक) निंबा
आभार प्रदर्शन .जितेंद्र म.तायडे. धम्मदिप युवक संघटना
आयोजक धम्मपाल तायडेसरपंच हिंगणाधम्मदीप युवा संघटना हिंगणा(निबा).धम्मज्योति महिला संघ.हिंगणा(निबा) सहभाग
ग्रामचायत हिंगणा(निबा) सरपंच,ग्रामसेवक पो.पटिल तथा समस्त ग्रामस्थ मंडळी यावेळी हजर होते…