ताज्या घडामोडी
अकोला पातुर रोडवर कापशी जवळ दोन मोटरसायकलीन मध्ये धडक

अकोला जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
भूषण वाढी
दोनी मोटर सायकल वाहकांचा मृत्यू
पातुर पातुर ते अकोला या हायवेवर 14 मैल कापशी या ठिकाणावर दोन मोटरसायकल आमने-सामने धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 02/11/2020 रोजी सकाळी अकरा च्या दरम्यान घडली एक मोटर सायकल अकोल्यावरून इकडे तर दुसरी कापसी कडून अकोला कडे जात असताना दोन्ही मोटरसायकल आमने-सामने आल्याने या भीषण अपघातात दोन्ही वाहन चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.