ताज्या घडामोडी
पै तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव खंडेश्वर येथे रक्त दान शिबीर

आकाश मुंदाने
अमरावती ग्रामीण प्रतिनिधी
नांदगाव खं=मा. पै. तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त नांदगाव खं. गजानन महाराज संस्थान येथे भव्य रक्त दान शिबीर संपन्न झाले तरी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे टायगर ग्रुप जिल्हा अध्यक्ष पै. राम भाऊ पाटील व टायगर ग्रुप उपाध्यक्ष पै. राहुल भाऊ ढोके हे उपस्थिती होते या कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी वैभव पुसदकर व शुभम वाघ, मुकुल पटेल शिवा दरणे आनंद हिवरकर मोहन रावेकर अक्षय सूने यांनी पार पाडली व त्यांच्या समक्ष सर्व पदाधीकारी ,पत्रकार मित्र परिवार या कार्यक्रमाला उपस्थित होते
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.