नया अंदूरा गावात आधार नोंदणी केंद्र सुरू

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा
बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदूरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत निंबा अंदूरा सर्कल मधील लोकांच्या सेवेसाठी बाळापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते आधार नोदंणी केंद्राचे उद्घाटन पार पडले आहे त्यावेळी बाळापूर तालुक्यातील शिवसैनिक उमेश जाधव अंदूरा (जेष्ठ नेते) व बाळापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी बाळापूर तालुका उप प्रमुख उमेश उबाळे नया अंदूरा निंबा सर्कल जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध देशमुख निंबा बाळापूर तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सजाद पठाण हातरूण महेश बोर्डे शिंगोली बाबुलाल इंगळे नया अंदूरा अनंता पाटील कारंजा (रम) यांच्या सह बाळापूर तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते व.या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित पाहुणे आमदार नितीन देशमुख
बाळापूर तहसीलदार मुकुंदे साहेब व व हातरूण सर्कल जिल्हा परिषद सदस्य गोरे भाऊ होते या कार्यक्रमाला नया अंदूरा गावातील लोकांनी हजेरी लावली होती श्री दादाराव देशमुख, तुळशीराम बोळे, बंडूभाऊ चौधरी, अरूण वाघ, गोपाल बोळे, अक्षय झाडे, ऋषी ठोसर, गावातील पत्रकार अंकित क-हे, तथा जगलाल बरदिया, यांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती .
आधार नोदंणी केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून हातरूण येथील नितीन देशमुख यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नया अंदूरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक हेलगे सर यांनी केले आहे तसेच नियमांचे पालन करून काय्रक्रम पार पडला व निंबा अंदूरा सर्कल मधील लोकांनी दररोज कुठल्याही प्रकारची गर्दी न करता आपले काम करावे अशी माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे .आमदार साहेब.बाळापूरळापूर.आज नया अंदूरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत निंबा अंदूरा सर्कल मधील गरीब लोकांच्या सेवेसाठी आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे या परिसरातील लोकांना शेगांव येथे आधार नोंदणी करण्यासाठी जावे लागत आसे तीथे सकाळी पाहटे ४ वाजेपासून रांगेत उभे राहावे लागत असे त्यामुळे नया अंदूरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत आधार नोंदणी केंद्र सुरू केले आहे श्री.आमदार नितीन देशमुख बाळापूर.शिवसेना जेष्ठ नेतेकाल सकाळी ११वाजता बाळापूर तालूक्यातील लोकप्रिय आमदार नितीन देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत नया अंदूरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे तरी परिसरातील लोकांनी आधार नोंदणी केंद्रावरील कामे करावी अशी माहिती लोकांना दिली आहे शिवसेना जेष्ठ नेते उमेश जाधव अंदूरा