ताज्या घडामोडी

पिंप्री खुर्द येथे जय मिराजी महिला मंडळाच्या वतीने शासनचा नियमानुसार दुर्गा देवी विर्सजन करण्यात आले

शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधी पिंप्री खुर्द

पिंप्री खुर्द येथे नऊ दिवसापासुन सुरु असलेल्या नवरात्रउत्सव दि.२६ सोमवार रोजी दुपारीदुर्गा विर्सजन करून पार पडला. यावेळी जय मिरजी दुर्गात्सव मंडळ यानी सुरक्षात्मक अंतर कसे राहील याची विशेष काळजी घेतली यावेळी कोणतेही वाजत गाजत न नेता शांतपणे विसर्जन शासनाचा नियमानुसार पार पाडले जय मिरजी महिला मंडळ,रेखा बाई भांडे निताबई भेंडे आशाबाई भगत नर्बदा इंगळे कमला भावाने व पुरुष मंडळाचे कार्यकर्ते रामेश्वर इंगळे गोपाल चातुरकर धनराज भेंडे मोहन ठाकरे विठ्ठल म्हसुरकर आलोक धुर्वे गजानन सलामे अनिल चातुरकार राजेश गावंडे विठ्ठल भांडे गजानन निंमक्रडे सचिन भांडे. यावेळी कोणतेही मिरवणुक न काढता आठवडी बाजारात देवीची पूजा आरती करण्यात आली.आणि गावाजवळ असलेल्या पाझर तलावात विसर्जन करण्यात आले.आणि गावातील सर्व मांडली व कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: