ताज्या घडामोडी
कृषि व्यावसायिक संघटना तेल्हारा तालुका सचिवपदी मुरलीधर जळमकर यांची निवड

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
कृषी व्यावसायिक संघटना तेल्हारा तालुका सचिवपदी मुरलीधर जळमकार यांची निवड कृषि व्यावसायिक संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष प्रभाकरराव मानकर यांच्या आदेशाने बैठक घेऊन सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष राधेश्यामजी जावंधिया, पवन चांडक, विजय राठी, प्रकाश मार्के, सचिन दायमा, दिनेश घंगाळ, जितेंद्र राठी, संजय राठी, गोपाल जळमकार, विजय पाचपोर, सचिन चौधरी, विनोद भट्टळ, बाळासाहेब जळमकार, कैलास बोरे, शिवकुमार मार्के, अँड. गोपाल केसान, ठाकुर साहेब, भूषण खडसे, रवींद्र बिहाडे, यांच्यासह कृषी व्यावसायिक संघटना तेल्हारा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.