ताज्या घडामोडी

१६ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित

अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
 

अकोला – जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण नव्याने काढण्यात आले. ते याप्रमाणे- तेल्हारा तालुक्यातील चांगलवाडी- अनुसूचित जाती, सौंदळा- नागरिकांचा मागासप्रवर्ग, वांगरगाव- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री,अकोट तालुक्यातील चोहोट्टा-अनुसूचित जमाती, सावरा- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, मक्रमपुर- नागरिकांचा मागासप्रवर्ग, मंचनपूर- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, पातोंडा अनुसूचित जमाती,अकोला तालुक्यातील खांबोरा- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री,बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर- नागरिकांचा मागासप्रवर्ग,बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड-अनुसूचित जाती तर पातुर तालुक्यातील चरणगाव- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, दिग्रस खुर्द- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, आलेगांव- नागरिकांचा मागासप्रवर्ग, विवरा- नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, चतारी- अनुसूचित जती स्त्री  
या प्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती  निवासी उपजिल्हाधिकारी तथा  प्रभारी अधिकारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक विभाग यांनी कळविले आहे. 

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: